टायर फुटल्याने जेएसडब्ल्यु कंपनीची बस पलटी
पनवेलपेणमधील जेएसडब्ल्यु कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला बुधवार सकाळी टायर फुटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात मोटार अपघात दाखल करण्यात आला असून अधिक पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस हवालदार महेश रुईकर हे करीत आहेत.#panvel #pen #alibagh #road