वाहतूक शाखा पोलीस आणि जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.ली तर्फ़े पनवेल महानगरपालिका मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त पळस्पे येथे रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वाहतूक शाखेतर्फे मुंबई-गोवा एक्सप्रेस वे येथे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाला स्वतः प्रितम म्हात्रे ह्यांनी भेट देऊन वाहतुकीचे नियम पाळणेबाबत जनजागृती केली.
यावेळी अपर पोलीस महासंचालक मा.श्री.कुलवंत कुमार सारंगल साहेब, पोलीस अधीक्षक मा.श्री.तानाजी चिखले साहेब, पोलीस अधीक्षक मा.सौ.लता फड मॅडम, जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.ली चे डायरेक्टर मा.श्री.चेतन जनार्दन म्हात्रे, डायरेक्ट मा.श्री.सचिन जनार्दन म्हात्रे, मा.श्री.प्रदीप म्हसकर, पोलीस उपअधीक्षक मा.श्री.संदीप भागडीकर साहेब, पोलीस उपअधीक्षक मा.श्री.गणेश बुरकुल साहेब, मुख्य अभियंता श्री.रासेकर साहेब, श्री.रामदास शेवाळे, सौ.सिताताई पाटील, पनवेल अर्बन बँक मा.संचालिका श्रीमती माधुरी गोसावी मॅडम, सौ.गौरी मोरे मॅडम, सौ.नीता माळी, श्री.अनिल घरत, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते....
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केले तर कोणाचीच जिवीत हाणी होणार नाही, ह्याचा आदर्श आपण सर्वांनी दाखवला पाहिजे, असे मार्गदर्शन प्रितम म्हात्रे ह्यांनी केले.
#RoadSafetyWeek #TrafficPolice #Panvel