गांधी हॉस्पिटल पनवेल येथे नव्याने बसविलेल्या डिजिटल फिलिप्स एम.आर.आय आणि अझुरियन फिलिप्स कॅथलॅबचे लोकार्पण पनवेल नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे उपस्थित राहून रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ.प्रमोद गांधी व डायरेक्टर डॉ.साधना गांधी यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गांधी परिवार व रुग्णालयातील डोक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.
#MRI #GandhiHospital #Panvel