केंद्र सरकारच्या धोरणांमुळे वाढत्या महागाई विरोधात तसेच पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी मालमत्ता कराविरोधात पनवेल-उरण महाविकास आघाडीने आज पनवेल शहरात आंदोलन केले. या आंदोलनात महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या आंदोलनात आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब, मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब, पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष मा.श्री.बबनदादा पाटील,
मा.आमदार मा.श्री.मनोहरशेठ भोईर साहेब, पनवेल-उरण महाविकास आघाडी सल्लागार मा.आर.सी.घरत, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मा.श्री.प्रशांत पाटील, काँग्रेस नेते मा.श्री.जी.आर.पाटील, मा.तालुका चिटणीस मा.श्री.नारायणशेठ घरत, मा.सभापती मा.श्री.काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.शिरीष घरत, राष्ट्रवादी पक्षाचे नेते मा.श्री.सतीश पाटील, पनवेल-उरण मविआ सचिव श्री.सुदाम पाटील, शेकाप चिटणीस श्री.गणेश कडू, समाजवादी पक्षाचे श्री.अनिल नाईक, तसेच महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.