शिवजयंतीच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण
नवीन पनवेलमध्ये 'ना नफा, ना तोटा' तत्वावर रुग्णवाहीका सुरु करण्यात आली.नवीन पनवेल : शिवजयंतीचे औचित्य साधून जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने खांदाकॉलनी,पनवेल आणि नवीन पनवेलमधील रुग्णांसाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून "ना नफा,ना तोटा'या तत्वावर रुग्णवाहिका लोकार्पण सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेबद्दल सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आजची तरुण युवा पिढी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे लोकआग्रहा खातिर सामाजिक बांधिलकीतून असे लोकोपयोगी उपक्रम हाती घेत आहे याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे, असे उपक्रम सुरू राहण्यासाठी प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.
शिवजयंतीच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण