कोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ.शशिकलाताई नारायण घरत

 *कोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ.शशिकलाताई नारायण घरत यांची आज बिनविरोध निवड झाली याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतांना शेकापक्षाचे पनवेल विधानसभा


मतदारसंघाचे अध्यक्ष व पनवेल पंचायत समितीचे सभापती काशीनाथ पाटील साहेब, शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवा पाटील, कोन ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिपकशेठ म्हात्रे, शेकापक्षाचे जेष्ठ नेते व मा.सरपंच बाळकृष्ण पाटील, शेकापक्षाचे जेष्ठ नेते व विद्यमान सदस्य जगन सार्डेकर, शेकाप नेते नामदेवशेठ गाताडे, मा.सरपंच शंभो शिसवे, मा.उपसरपंच जितेश शिसवे, मा.उपसरपंच ताईबाई बाळकृष्ण पाटील, मा.उपसरपंच अशोक घरत, मा.उपसरपंच अशोक म्हात्रे, मा.प्र. सरपंच अनुषा म्हात्रे, विद्यमान सदस्य एम जे माळी, घनश्याम पाटील, दिपिका दिपक कांबळे, सुलोचना भागित, मा.सदस्य संजय म्हात्रे, मा.सदस्य अनिल भोपी, मा.सदस्य आशा भोपी, शेकापक्षाचे युवा नेते आदेश घरत, युवा नेते रवी पाटील, जेष्ठ नेते नारायण घरत, जे डी भोपी, पोलीस पाटील योगेश म्हात्रे, ग्रामसेवक रमेश तारेकर आदी मान्यवर हितचिंतक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.