रांजणपाडा (जासई) येथिल नवीन स्मशानभूमीचे प्रितम म्हात्रे ह्यांच्या हस्ते भूमिपूजन.
याप्रसंगी पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे ह्यांच्या हस्ते रांजणपाडा(जासई) येथील नवीन स्मशानभूमीचे भुमिपुजन करण्यात आले ह्या प्रसंगी त्यांच्या बरोबर तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष श्री.रमाकांत म्हात्रे, ग्रा.पं सदस्य श्री.तेजस पाटील, श्री.एकनाथ घरत, सौ.रुपाली पाटील, मा.सरपंच श्री.धीरज घरत, मा.उपसरपंच श्री.प्रकाश पाटील, मा.उपसरपंच सौ.ममता रमाकांत म्हात्रे मा.उपसरपंच श्री.रमेश पाटील, मा.सदस्य श्री.मुरलीधर ठाकूर, श्री.सुदर्शन पाटील, ग्रामस्थ श्री.संतोष ठाकूर, श्री.श्याम पाटील, श्री.महादेव पाटील, श्री.आदेश पाटील, श्री.संदेश घरत, श्री.मिथुन म्हात्रे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सदर स्मशानभूमीसाठी उरण तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष श्री.रमाकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य श्री.तेजस पाटील, श्री.एकनाथ घरत, सौ.रूपाली पाटील व श्री. सुदर्शन पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहे. सदर स्मशानभूमी करीता श्री.चंद्रकांत परशुराम पाटील यांनी भूखंड दिल्याबद्दल प्रितम म्हात्रे ह्यांनी यावेळी विषेश आभार मानले.