आज दिनांक १९/१२/२०२१ रोजी पनवेल-उरण महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पनवेल शहरातील काळण समाज हॉल येथे उत्साहात संपन्न झाले.
या कार्यकर्ता मेळाव्यास कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब, मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब, पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष मा.श्री.बबन पाटील साहेब, मा.आमदार
मा.श्री.मनोहरशेठ भोईर साहेब, काँग्रेस नेते मा.श्री.आर.सी. घरत साहेब, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र घरत साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.श्री.प्रशांत पाटील साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.शिरीष घरत साहेब,शेकाप पनवेल
विधानसभा अध्यक्ष श्री.काशिनाथ पाटील साहेब, विरोधी पक्ष नेते श्री. प्रितम दादा म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस श्री.गणेश दादा कडू,शेकाप पनवेल तालुका चिटणीस श्री.राजेश दादा केणी, समाजवादी पक्षाचे श्री.अनिल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.सतीश पाटील, पनवेल-उरण महाविकास आघाडीचे सचिव श्री.सुदाम पाटील, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख श्री.रामदास शेवाळे,पनवेल शेकाप महिला आघाडी अध्यक्षा सौ.अनुराधा ठोकळ मॅडम,पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका श्रीमती.माधुरी(मम्मी)गोसावी, पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.देवेंद्र भाई पाटील,पुरोगामी युवक संघटना पनवेल तालुका अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम भोईर सर्व नगरसेवक, नगरसेविका महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.