शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त "ना नफा,ना तोटा" या तत्त्वावर शुक्रवार दि.२९ ऑक्टोबर २०२१ ते रविवार दि ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नामांकित व उच्च प्रतीचा रवा, साखर आणि मैदाचे विक्री केंद्र पनवेल महापालिकेच्या विविध भागात उभारले आहे. नागरिकांनी याचा फायदा घ्यावा.